Integration of our competencies with client business needs, have helped achieve a win-win situation for both client & end users. With the usage of latest technology to implement all projects, enables our clients to track and monitor their status, seamlessly.
Available Positions
माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC) जड वाहन चालक परवाना.
Documents:
Position: Rural Housing Engineer (Consultant) Mandatory Education: Degree From Government recognized University in Civil Engineering Experience Required: At least 3 years of experience in building construction / site supervisor..
Contractual Position: Computer Operator- Block Mandatory Education: Any Graduate, MSCIT Mandatory Experience: 1 Year Relevant Experience in Computer Data Entry Age: Below 45 Years Roles & Responsibility: • Cash book data entry in NIC Software (PRIASOFT). • Accounting data entry in NIC Software (PRIASOFT). • Updating data to Government Authority as and when required. • Letter drafting Inward-Outward. • Panchayat Samitee Plan Data Entry. • Assisting of Fund Transfer to Panchayat Samitee and Gram-Panchayat. • Update Progress Reports. • Attending VC’s and Meetings as and when required. • Supporting Implementation team of Block and Gram-Panchayat Level. • Day to Day reporting to ASSK Block Manager..
प्रयोग शाळा तंत्रज्ञ – शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व जीवशास्त्र घेऊन विज्ञान विषयाची पदवी धारक, व्यवसायिक अर्हता- हाफकिन संस्थेच्या वैधकिय प्रयोगशाळा तंत्रामध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य , एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक..
औषध निर्माण अधिकारी – शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – औषध शाळा अधिनियम १९४८ खाली नोंदणीकृत औषध निर्माते,किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्णझाले असतील आणि रुग्णालयात किंवा दवाखान्यात औषध मिश्रणाच्या कामावर असलेले किंवा जेथे वेधक व्यवसायीच्या औषध पत्रानुसार नियमितपणे औषध दिले जातात अशा ठिकाणी ज्यांना ७ वर्षा पेक्षा कमी नसेल इतका अनुभव असेल किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतीलआणि राज्य सरकारच्या रूग्णालयातील दवाखाना सहाय्यकाच्या पदाचा ५ वर्षाचा अनुभव असेल, १) व्यवसायिक अर्हता - एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक..
आरोग्य सहाय्यक पुरुष – शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल २) ज्यांनी बहुउददेशीय आरोग्य कर्मचार्यांसाठी असणारा १२ महिन्यांचा पाठ्यक्रम अथवा स्वच्छता निरीक्षकाचा पाठ्यक्रम वा तुल्य पाठ्यक्रम यशस्वी रित्या पुर्ण केलेला असेल, १) व्यवसायिक अर्हता - एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक..
कनिष्ठ लिपीक – शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – (१) नेमणूक एक तर- (ब) जे उमेदवार- (एक) आधीपासून जिल्हा परीषदेच्या सेवेत नसून ज्यांचे वय (२८ वर्षापेक्षा) अधिक नसेल. (दोन) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्णझाले आणि (तीन) महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन लघुलेखन यातील परीक्षा घेणेसाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवाआयुक्त शासकीय परीक्षा विभाग,शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रेजी टंकलेखनामध्ये दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्णझाले असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल, २) व्यवसायिक अर्हता - एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक..
स्त्री परिचर– शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – (१) नेमणूक एक तर- (ब) मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी ४ थी इयत्ता उतीर्ण झालेले उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल..
पुरुष परिचर– शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – (१) नेमणूक एक तर- (ब) मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी ४ थी इयत्ता उतीर्ण झालेले उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल..
सफाईगार– शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – (१) नेमणूक एक तर- (ब) मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी ४ थी इयत्ता उतीर्ण झालेले उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल..
वाहनचालक– शैक्षणिक अर्हता , अनुभव १) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – (१) नेमणूक एक तर- (ब) मान्यता प्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीत कमी ८ वी उतीर्ण झालेले व वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे..
१) सेवाप्रवेश नियमातील तरतूद – (१) नेमणूक एक तर- (ब) जे उमेदवार- (एक) आधीपासून जिल्हा परीषदेच्या सेवेत नसून ज्यांचे वय (२८ वर्षापेक्षा) अधिक नसेल. (दोन) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्णझाले आणि (तीन) महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन लघुलेखन यातील परीक्षा घेणेसाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवाआयुक्त शासकीय परीक्षा विभाग,शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रेजी टंकलेखनामध्ये दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्णझाले असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशन द्वारे नेमणूक करण्यात येईल, २) व्यवसायिक अर्हता - एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक..
BLOCK MANAGER SOCIAL INCLUSION INSTITUION BUILDING & CAPACITY BUILDING QUALIFICATION – MASTER IN RURAL MANAGEMENT, MASTER IN BUSINESS ADMINISTRATION IN RURAL MANAGEMNT, MASTER IN BUSINESS STUDIES IN RURAL MANAGEMENT, MASTER IN WOMEN STUDIES, MASTER IN GENDER STUDIES, MASTER OD SOCIAL WORK, MASTER IN RURAL DEVELOPMENT, MASTER OF ARTS IN SOCILOGY FROM GOVERNMENT RECOGNISED INSTITUTE. EXPERIENCE - 5 YEARS EXPERIENCE AND 3 YEARS RELEVENT EXPERINCE IN WORKING IN RURAL DEVELOPMENT/SOCIAL MOBILISATION/POVERTY ALLEVIATION/LIVELHOODS PROMOTION/FINANCIAL INCLUSION/BANK LINKAGES PROGRAMMES. AGE LIMIT – 43 YEARS.